×

Penana
US
search
Loginarrow_drop_down
Registerarrow_drop_down
Please use Chrome or Firefox for better user experience!
Report this story
परिणाम
G
1
0
0
2.1K
0




डोंगराळ भागातील गावाजवळ एका उल्कापातानंतर एक लहान गावातील एक मुलगा आणि त्याची मैत्रीण ह्या घटनेचे साक्षीदार बनतात. क्रॅश साईटचे  अन्वेषण करण्यासाठी ते दोघे टेकडीजवळ जातात.
त्यांना  क्रॅश साईट वर एक  निराळे लॉकेट  आढळले.  त्या वस्तू ला स्पर्श केल्यानंतर जॅकला काही शक्ती मिळतात. पण असे केल्याने तो पृथ्वीवर अनागोंदी चे वातावरण निर्माण  करतो.
त्या उल्केबरोबर जे काही आले ते भयानक आणि ताकदवर होते.

ह्या दोघांच्या नकळत देव आणि दैत्यांमध्ये तिसरे महायुद्ध सुरु झाले होते. अनेक आकाशगंगांमध्ये हे युद्ध   मोठ्या जोरात छेडले गेले होते.
लवकरच संपूर्ण पृथ्वी चांगले आणि वाईट यांच्यातील युद्धामध्ये खेचली जाईल. हा जगाचा अंत आहे का?
जॅक आणि त्याचे मितर-परिवार हा परिणाम आणि जगाचा अंत सहन करू शकतील का?
favorite
0 likes
Be the first to like this issue!

X
Never miss what's happening on Penana! Close